🚀 केवळ 3 दिवसात तुमची वेबसाइट तयार

तुमचा व्यवसाय Google वर दिसतो का?

Lifetime Value तुमची स्वतःची वेबसाइट तयार
₹4,999/फक्त
Mobile Friendly
WhatsApp बटन
Professional Design

कोणतेही छुपे चार्जेस नाहीत.

महत्त्वाची गरज (Why You Need This)

तुमच्या व्यवसायाला वेबसाइट का आवश्यक आहे?

ग्राहक Google वर शोधतात

आजकाल प्रत्येकजण सेवा घेण्यापूर्वी गुगलवर माहिती शोधतो. तिथे दिसणे अत्यंत गरजेचे आहे.

व्यवसाय प्रोफेशनल दिसतो

वेबसाइटमुळे ग्राहकांचा तुमच्यावरील विश्वास वाढतो आणि तुमच्या व्यवसायाची ब्रँड व्हॅल्यू तयार होते.

WhatsApp थेट संपर्क

ग्राहक एका क्लिकवर थेट तुमच्या WhatsApp वर मेसेज करून संवाद साधू शकतात.

3 दिवसात डिलिव्हरी

दुकान बंद वेबसाइट लाइव्ह झाल्यावर ग्राहकांसाठी सतत उपलब्ध राहते.

आजच तुमची ऑनलाइन ओळख तयार करा
सोपी प्रक्रिया (How It Works)

वेबसाइट बनवणे आता अगदी सोपे!

1

तुमच्या व्यवसायाची माहिती पाठवा

तुमची प्रोफेशनल वेबसाइट customize करण्यासाठी आम्हाला खालील माहिती WhatsApp वर पाठवा:

  • १. व्यवसायाचे नाव (e.g. Hotel Matoshree)
  • २. संपूर्ण पत्ता (e.g. मुख्य रोड, धाराशिव)
  • ३. मोबाईल नंबर (e.g. 9028557429)
  • ४. फोटो आणि सेवांची माहिती (e.g. 5 फोटो + सेवा यादी)
👉 माहिती WhatsApp वर पाठवा
2

WhatsApp वर चर्चा

आम्ही तुम्हाला डेमो पाठवू. तुम्ही थेट WhatsApp वर तुमचे बदल सुचवू शकता:

तुम्ही Demo Website पाहू शकता
तुमच्या गरजेनुसार बदल सांगू शकता
Final Design Confirm करू
सगळं WhatsApp वर सोप्या पद्धतीने
S
Surror Team
Online
नमस्कार! ही तुमची Demo Website तयार आहे. कृपया चेक करा:
🔗 sites.surror.com/your-business
10:42 AM
अरे वा! डिझाईन खूप छान दिसत आहे. आपण हे Confirm करूया. 🚀
10:45 AM
Type a message...
3

पारदर्शक किंमत (Pricing)

कोणतेही छुपे चार्जेस नाहीत. आम्ही तुम्हाला Lifetime Value देतो:

कोणतेही Hidden Charges नाहीत जे ठरले आहे तेच द्या.
पूर्ण Setup करून देतो डिझाईन पासून ते डोमेन लिंक करण्यापर्यंत.
वेबसाइट 3 दिवसात तयार
Total Value
S
Surror
Website Design
₹4,999
Domain + Hosting (१ वर्षासाठी)
₹2,000
Best Offer
6,999
%
4

Payment

UPI द्वारे अतिशय सुरक्षित payment करू शकता:

Secure UPI ID
surror@kotak

Payment केल्यानंतर screenshot पाठवा

Screenshot मिळताच 3 दिवसात काम पूर्ण करतो 🚀

UPI | Surror

surror@kotak

100% Secure
5

वेबसाइट तयार करणे

तुमची माहिती आणि Payment मिळताच आम्ही लगेच काम सुरू करतो:

तुमच्या माहितीप्रमाणे website डिझाईन करतो तुम्ही दिलेल्या फोटोंचा आणि माहितीचा अचूक वापर.
Design + Content + Setup पूर्ण करतो डोमेन लिंक करण्यापासून ते संपूर्ण तांत्रिक काम आम्हीच करतो.
3 दिवसात तुमची वेबसाइट तयार Guaranteed Delivery

वेबसाइट तयार 🎉

अभिनंदन! तुमची वेबसाइट Live झाली आहे. तुमचा Website Link थेट WhatsApp वर पाठवला जाईल.

Support & Maintenance

15 दिवस Free Changes
त्यानंतर Paid Support उपलब्ध
Project Live!
Website Link
तुमच्या व्यवसायाची प्रगती इथून सुरू होते

आजच तुमची वेबसाइट सुरू करा 🚀

D
H
G
50+

५० पेक्षा जास्त व्यावसायिकांचा आमच्यावर विश्वास

कमी खर्च
जलद काम
सोपी प्रक्रिया

तुमची माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे.